पुणे शहरात सोनसाखळया चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद व गुन्हयातील ०१,१५,०००/- रु किमंतीच्या दोन सोनसाखळया हस्तगत तसेच पुणे शहरातील चैन स्नॅचींगचे ०४ गुन्हे उघडकीसभारती विद्यापीठ पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी…
उपसंपादक - रणजित मस्के पुणे :- भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हददीत दि.१२/१०/२०२३ रोजी सकाळी ०७/०० वा चे सुमारास लेकटाऊन रोड...